National Integrated Medical Association
Pathardi Branch

Let's unite to provide better health care for our people...

हीच योग्य वेळ आहे..

Posted by nimaptd on June 30, 2010 at 12:16 PM

आदरणीय डॉक्टर,

निमा पाथर्डीच्या आन्दोलनास पाठिंबा दिल्या बद्दल हार्दिक आभार..!

बी.ए.एम.एस/बी,एच,एम,एस/बी.यु.एम.एस. डॉक्टराना आरोग्य व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सन्मानाचे स्थान प्राप्त करण्या साठी संघर्ष करण्याची

हीच योग्य वेळ आहे..

हीच वेळ आहे आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची..

हीच वेळ आहे आपल्यातीलच काही स्वार्थी लोकांना खड्या सारखे बाजूला करण्याची..!

 

आपल्या सन्माना साठी, हक्कांसाठी

आणि जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी एकत्र येवू ..

 

डॉ.सुरेश आव्हाड,

अध्यक्ष, निमा पाथर्डी  


Categories: None

Post a Comment

Oops!

Oops, you forgot something.

Oops!

The words you entered did not match the given text. Please try again.

Already a member? Sign In

0 Comments